
तुमच्या ट्रक खरेदीकरिता
ॲड-ऑन सर्व्हिसेस


माहिती असेल तेव्हाच प्रगती होईल
फ्लिट एज’वर रिमोट पद्धतीने वाहनांच्या हालचालीचे लाइव्ह आपटेड मिळवा
परिणामकारक निर्णय घेण्यापासून ते भविष्यातील नियोजनापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वास्तविक वेळेत उपलब्ध करून दिलेल्या संबंधित माहितीची आवश्यकता असते. टाटा मोटर्स फ्लिट एज अंतर्गत, अत्याधुनिक कनेक्टेड प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजीसह, आपल्या व्यवसायाला अधिक चांगले निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करून एक मजबूत, डेटा-आधारित, रिअल-टाइम व्यवसाय तयार करण्याच्या मार्गावर आपल्या व्यवसायाला प्रत्येक गरज उपलब्ध करून देण्यात येते.
1.59 लाख+
एकूण वापरकर्ते
3.74 लाख
एकूण वाहने
456 दशलक्ष+
एकूण वाहने


सुरक्षा ॲन्यूअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट (एएमसी) बद्दल
फ्लिट मॅनेजमेंट सिस्टिम्स (एफएमएस) विषयी
टाटा मोटर्स लिमिटेडची एएमसी सर्व्हिस सुरक्षा म्हणून ओळखली जाते आणि वाहन देखभालीशी संबंधित काम टाटा मोटर्सच्या तज्ज्ञांवर सोडताना ग्राहक त्याच्या मुख्य व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकेल याची ती खात्री करते
टाटा मोटर्स व्यावसायिक वाहन खरेदीदारांना वार्षिक देखभाल करार (एएमसी) उपलब्ध करून देते, जे टाटा ऑथोराइज्ड सर्व्हिस स्टेशन्स’च्या (TASS) अधिकृत विक्रेत्यांच्या सेवा केंद्रांद्वारे विशिष्ट राष्ट्रीय महामार्गांवर ग्राहकांना देखभाल आणि दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देते.
Tएएमसीमध्ये टाटा मोटर्सने शिफारस केल्याप्रमाणे कामगार, सुटे भाग आणि उपभोग्य वस्तूंसाठी किलोमीटरच्या ठराविक अंतराने नियोजित देखभाल सेवा समाविष्ट आहेत, सेवा वेळापत्रकात दर्शविलेल्या अंतराने ग्राहक विनामूल्य सेवा योजनेंतर्गत रक्कम देण्यास जबाबदार आहे.
टाटा वाहनांसाठी सिल्व्हर, गोल्ड आणि पी2पी (पे टू प्रोटेक्ट) सारख्या विविध प्रकारच्या एएमसी योजना उपलब्ध आहेत. एएमसी ही एक देखभाल योजना असून ती अनपेक्षित दुरुस्तीपासून संरक्षणाची हमी देते आणि नियोजित देखभाल सेवांद्वारे भरीव बचत करते.


संपूर्ण सेवा 2.0
जेव्हा तुम्ही टाटा मोटर्सचा ट्रक खरेदी करता, तेव्हा तुम्ही केवळ एक उत्पादन खरेदी करत नाही, तर सेवा, रस्त्याच्या कडेला मदत, विमा, निष्ठा आणि बरेच काही समाविष्ट असलेल्या सेवांचे विश्व खरेदी करता. आता तुम्हाला स्वत:च्या व्यवसायावर मनापासून लक्ष केंद्रित करता येते आणि उर्वरित गोष्टींची काळजी घेण्यासाठी संपूर्ण सेवा उपलब्ध आहे.
संपूर्ण सेवा 2.0 पूर्णपणे नवीन आणि वर्धित आहे. आम्ही 6.5 दशलक्षाहून अधिक ग्राहकांकडून अभिप्राय गोळा केला आहे. ज्यांनी गेल्या वर्षी आमच्या केंद्रांना भेट दिली आणि ही सतत सुधारणारी समग्र सेवा तयार केली आहे.
सुमारे 29 राज्य सेवा कार्यालये, 250 हून अधिक टाटा मोटर्स इंजिनियर, आधुनिक उपकरणे आणि सुविधा तसेच चोवीस तास फिरणाऱ्या व्हॅनचा समावेश असलेल्या 1500 हून अधिक चॅनेल पार्टनरच्या मदतीचा तुम्हाला फायदा होईल.


टाटा ओके
टाटा मोटर्सच्या मालकीच्या व्यावसायिक वाहनांची विक्री किंवा खरेदी करताना टाटा ओके हा पसंतीचा पर्याय मानला जातो. टाटा ओके सर्वोत्तम बाजारभावाची हमी आणि घरपोच मोफत मूल्यमापन यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देते. तुम्हाला विक्री किंवा खरेदीचा सुरळीत अनुभव आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही रिफर्बिश वाहनांच्या सोर्सिंग आणि खरेदी, मूल्यांकन, नूतनीकरण आणि विक्रीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी आहोत.


टाटा गुरू
2008-09 मध्ये, टाटा कमर्शियल वेहिकलसाठी एकूण 6.9 दशलक्ष रिपेअर जॉब होते. ज्यापैकी केवळ 2.7 दशलक्ष सेवा टाटा अधिकृत विक्रेते किंवा सेवा केंद्रांद्वारे (म्हणजेच 60% पेक्षा जास्त जॉब टाटा मोटर्स अंतर्गत सेवा देत नाहीत, तर खासगी किंवा अनधिकृत वर्कशॉपद्वारे सेवा देतात. तसेच, ग्राहकांसाठी या जॉबमध्ये वापरल्या जाणाऱ्या भागांच्या अस्सलतेची कोणतीही हमी नव्हती- हे पूर्णपणे खासगी वर्कशॉपच्या मेकॅनिकवर अवलंबून असते.


टाटा गुरू
2008-09 मध्ये, टाटा कमर्शियल वेहिकलसाठी एकूण 6.9 दशलक्ष रिपेअर जॉब होते. ज्यापैकी केवळ 2.7 दशलक्ष सेवा टाटा अधिकृत विक्रेते किंवा सेवा केंद्रांद्वारे (म्हणजेच 60% पेक्षा जास्त जॉब टाटा मोटर्स अंतर्गत सेवा देत नाहीत, तर खासगी किंवा अनधिकृत वर्कशॉपद्वारे सेवा देतात. तसेच, ग्राहकांसाठी या जॉबमध्ये वापरल्या जाणाऱ्या भागांच्या अस्सलतेची कोणतीही हमी नव्हती- हे पूर्णपणे खासगी वर्कशॉपच्या मेकॅनिकवर अवलंबून असते.
कोणत्याही मदतीसाठी आत्ताच कॉल करा
विक्री / सेवा / उत्पादन संबंधी समस्यांकरिता मदत मिळवा. आम्ही भारतातील सर्व ग्राहकांसाठी सुट्या भागांच्या उपलब्धततेची खातरजमा करतो.
टोल फ्री क्रमांकावर कॉल करा

18002097979
