विंगर कार्गो
विंगर कार्गोचे डिझाईन हे आधुनिक आणि शहरी ग्राहक लक्षात घेऊन करण्यात आले आहे, या ग्राहकांना दर्जेदार स्टाइलिंग आणि सर्वोत्तम वैशिष्ट्यासह उच्च कामगिरी पाहिजे आहे. टाटा विंगर कार्गोची बांधणी वाढत्या बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन करण्यात आली. उत्पादकता आणि अनेक वर्षांच्या सेवेसाठी तयार केलेले टाटा विंगर कार्गो हे टाटा मोटर्सने विकसित केलेल्या ऑटोमोटिव्ह कौशल्याची वर्षे प्रतिबिंबित करते.
3490
जीडब्ल्यूव्ही
52लिटर पॉलिमर टाकी
इंधन टाकीची क्षमता
73.6 केडब्ल्यू @ ... 73.6 केडब्ल्यू @ 3750 आरपीएम
इंजिन
चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा
- टाटा विंगर कार्गो व्हॅन ही विश्वासार्ह तसेच इंधनाच्या बाबतीत अधिक कार्यक्षमता असलेल्या टाटा 2.2L BS 6 (2179 सीसी) इंजिनने युक्त आहे
- या इंजिनाची शक्तिशाली कमाल पॉवर 73.5 किलोवॅट (100 एचपी) @ 3750 आरपीएम सोबत त्याचे अतिशय उपयुक्त कमाल टोर्क 200 एनएम 1000-3500 आरपीएम याप्रमाणे आहे
- टाटा विंगर कार्गो व्हॅनची निर्मिती 'प्रीमियम टफ' डिझाइन तत्त्वज्ञानासह तयार करण्यात आली असून दणकटपणा आणि टिकाऊपणाशी तडजोड न करता स्टाईल आणि सौंदर्यात भर घालणारे आहे
- मजबूत फ्रंट आणि रियर सस्पेंशनसह, टाटा विंगर कार्गो व्हॅन 195 आर 15 एलटी टायर्स आणि 185 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देऊ करते, जे विविध अनुप्रयोग म्हणजे अॅप्लिकेशनमध्ये खडबडीत वापरासाठी आदर्श ठरते
- टाटा विंगर कार्गो व्हॅनच्या कॉम्पॅक्ट इंजिन कंपार्टमेंटद्वारे तुम्हाला मिळणारा परतावा वाढवा, जे माल वाहून नेण्या-उतरवण्याच्या सुलभतेसाठी अंतर्गत उंचीसह अधिक चांगले मालवाहतूक क्षेत्र सुनिश्चित करते
- 1680 किलोचे पेलोड आणि 3240 मिमी x 1640 मिमी x 1900 मिमीचे अंतर्गत कार्गो बॉक्स डायमेंशन अधिक महसूलासाठी योग्य जागा उपलब्ध करून देते
- मजबूत आणि खडबडीत 'प्रीमियम टफ' बॉडी व्यतिरिक्त, टाटा विंगर कार्गो व्हॅन सेमी-फॉरवर्ड फेसद्वारे संरक्षणाची शक्ती उपलब्ध करून सुरक्षितता वाढवते
- चालक क्षेत्र आणि मालवाहू क्षेत्र यांच्यात ड्रायव्हर एरिया पार्टीशन म्हणून केलेले विभाजन वाहनातून प्रवास करणारे तसेच मालासाठी अतिरिक्त सुरक्षेची खातरजमा करते
- वाढीव बचतीसाठी इंधनाचा इष्टतम वापर करण्यासाठी इको स्विचची रचना करण्यात आली आहे
- गिअर शिफ्ट ॲडव्हायजर वाहनचालकांना योग्य वेळी गिअर बदलण्यास मदत करण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेले आहे, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात सुधारते
- दीर्घ सेवा कालावधी आणि अल्प परिचालन खर्चामुळे बचत वाढते तसेच मालकीचा एकूण खर्च लक्षणीयरित्या कमी होतो
- एरोडायनामिक आणि आटोपशीर, टाटा विंगर कार्गो व्हॅनमधील कॉकपिट प्रकारच्या केबिनची रचना अधिक आरामदायक असून चालकाचा प्रवास अधिक सुखकर व्हावा याची खातरजमा करते
- चालक+ 2 प्रवाशांना पुरेशी जागा मिळते, तर 3 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर्स सीटमुळे वाहन चालवताना कमी थकवा येतो
इंजिन
| प्रकार | टाटा 2.2लिटर (2179 सीसी) |
| पॉवर | 73.5 केडब्ल्यू @ 3750 आरपीएम |
| टॉर्क | 200 एनएम @ 1000 - 3500 आरपीएम |
| ग्रेडेबलिटी | - |
क्लच आणि ट्रान्समिशन
| गियर बॉक्स प्रकार | टीए 70 – 5 वेग |
| स्टीयरिंग | पॉवर स्टेअरिंग |
| कमाल वेग ताशी | - |
ब्रेक्स
| ब्रेक्स | फ्रंट – व्हॅक्युम असिस्टंट हायड्रॉलिक, डिस्क ब्रेक आणि रियर – ड्रम ब्रेक |
| पुनरुत्पादक ब्रेक | - |
| सस्पेंशन फ्रंट | मॅकफेरसन स्ट्रटसह कॉईल स्प्रिंग |
| सस्पेंशन रियर | पॅराबॉलिक लिफ स्प्रिंग्जसह हायड्रॉलिक टेलिस्कोपीक शॉक ॲबसॉर्बर |
चाकं आणि टायर
| टायर | 195 आर 15 एलटी |
वाहन परिमाण (एमएम)
| लांबी | 5458 |
| रुंदी | 1905 |
| उंची | 2460 |
| व्हीलबेस | 3488 |
| फ्रंट ट्रॅक | - |
| रियर ट्रॅक | - |
| ग्राउंड क्लीअरन्स | 185 |
| किमान टीसीआर | - |
वजन (किलो)
| जीव्हीडब्ल्यू | 3490 |
| पेलोड | 1680 |
बॅटरी
| बॅटरी केमेस्ट्री | - |
| बॅटरी ऊर्जा (kWh) | - |
| आयपी रेटिंग | - |
| सर्टिफाईड रेंज | - |
| स्लो चार्जिंग वेळ | - |
| फास्ट चार्जिंग वेळ | - |
कामगिरी
| ग्रेडेबलिटी | - |
सिटींग आणि वॉरंटी
| आसन | D+2 |
| वारंटी | इंजिन ऑइल बदलण्याचा कालावधी – 20000 किमी; वॉरंटी (ड्राइव्हलाइनवर) – 3 वर्ष किंवा 300000 किमी ( जे अगोदर होईल ते) |
| बॅटरी वॉरंटी | - |
Applications
संबंधित वाहने
योद्धा सीएनजी
3 490किलो
जीडब्ल्यूव्ही
2 सिलेंडर, 90 लि ... 2 सिलेंडर, 90 लिटर पाणी क्षमता
इंधन टाकीची क्षमता
2 956 सीसी
इंजिन
टाटा योद्धा 1700
3490
जीडब्ल्यूव्ही
52लिटर पॉलिमर टा ... 52लिटर पॉलिमर टाकी
इंधन टाकीची क्षमता
74.8 केडब्ल्यू (100 ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम
इंजिन
योद्धा 2.0
3840
जीडब्ल्यूव्ही
52 लिटर पॉलिमर ट ... 52 लिटर पॉलिमर टाकी
इंधन टाकीची क्षमता
74.8 केडब्ल्यू (100 ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम
इंजिन
टाटा योद्धा 1200
2950
जीडब्ल्यूव्ही
52लिटर पॉलिमर टा ... 52लिटर पॉलिमर टाकी
इंधन टाकीची क्षमता
74.8 केडब्ल्यू (100 ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम
इंजिन
NEW LAUNCH






