• Image
    sdfss

योद्धा एक्स सिंगल कॅब

तुमच्या व्यवसायाची घोडदौड सुरूच राहील कारण कोणताही रस्ता सर्वार्थाने नवीन टाटा योद्धा एक्सकरिता अशक्य नाही, हे वाहन सर्वोत्तम वैशिष्ट्याने सुसज्ज असून नफा वेगळ्याच उंचीला नेते. याचे टर्बोचार्ज्ड डीआय इंजिन 100 केडब्ल्यू पॉवर आणि 250 एनएम टोर्कची निर्मिती करते, ज्यामुळे कोणत्याही परिश्रमाशिवाय वेगवान डिलिव्हरी शक्य होते.

2990

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

NA

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

Excellent Performance
  • प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक वापरात शक्तिशाली आणि सिद्ध झालेले टर्बोचार्ज्ड इंजिन – आऊटपूट: 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) आणि टोर्क: 250 एनएम
  • 16” मोठे टायर (215/75 आर 16 रेडियल) कमीत कमी ट्रॅक्शन आणि लोड बेअरिंग सुनिश्चित करतात
  • मोठी 250 मिमी डायक्लच प्लेट सेल्फ-अॅडजस्टींग हायड्रॉलिक क्लच असेंब्ली
  • अचूक आणि सुरळीत ड्रायव्हबिलिटीकरिता कमी 6.25 मीटरचा टर्निंग रेडियस
  • खडबडीत प्रदेशातही सोप्या पद्धतीने मार्गक्रमणासाठी 210 मिमीचा हाय ग्राऊंड क्लिअरन्स

Excellent load distribution
  • प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक वापरात
  • शक्तिशाली आणि सिद्ध झालेले टर्बोचार्ज्ड इंजिन
  • आऊटपूट: 74.8 केडब्ल्यू (100 एचपी)
  • टोर्क: 250 एनएम
  • 16” मोठे टायर (215/75 R 16 रेडियल)
  • कमीत कमी ट्रॅक्शन
  • उच्च लोड बेअरिंग क्षमता
  • मोठी 250 मिमी डायक्लच प्लेट
  • सेल्फ-अॅडजस्टींग हायड्रॉलिक क्लच असेंब्ली
  • अचूक आणि सुरळीत ड्रायव्हबिलिटी
  • कमी 6.25 मीटरचा टर्निंग रेडियस
  • खडबडीत प्रदेशातही सोपे मार्गक्रमण
  • 210 मिमी हाय ग्राऊंड क्लिअरन्स

Excellent Aggregates
  • प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक वापरात
  • हेवी डयूटी वाहन कामकाजासाठी
  • 4 मिमी जाड चेसिस फ्रेम
  • वाढीव टिकाऊपणाकरिता बेलीवर अतिरिक्त मजबूतीकरण
  • व्हॅक्यूम असिस्टेट हायड्रॉलिक ब्रेक
  • ट्विन पॉट कॅलिपरसह, कार्यक्षम ब्रेकिंग रिजीड टाईप
  • रिअर सस्पेंन्शन – सर्वोत्तम लोड बेअरिंग क्षमतेकरिता पॅराबोलिक लिफ स्प्रिंग
  • सेल्फ-अॅडजस्टींग हायड्रॉलिक क्लच असेंब्ली
  • डबल विशबोन प्रकार
  • फ्रंट सस्पेंन्शन – शॉक अॅबझॉर्बरवर स्वतंत्र कॉईल स्प्रिंगसह

Excellent Interiors
  • सुधारित ड्रायव्हर उत्पादनक्षमता
  • ड्रायव्हिंगचा सुलभ अनुभव – सुलभ ड्रायव्हिंग अनुभवासाठी हायड्रोलिक पॉवर स्टेअरिंग
  • सेंट्रल पॉवर विंडो कंट्रोलसह एर्गोनॉमिक गिअर शिफ्ट
  • सर्वोत्तम अंतर्गत सजावट
  • वापरण्यायोग्य स्पेस आणि सर्वोत्तम गुणवत्तेचे सुटे भाग
  • सर्वार्थाने नवीन डोअर ट्रिम
  • अधिक प्रकाशमान रिफ्लेक्टर आणि वापरण्यायोग्य कंपार्टमेंटनी सज्ज
  • बादलीसारखी कापडी आसने
  • जेव्हा स्टाइल आणि आरामाचा होतो मिलाफ

Excellent Savings
  • सर्वात कमी टीसीओ
  • इंधनाच्या दृष्टीने सर्वोत्तम किफायतशीर
  • किमान वाहन कामकाजाकरिता इको-स्विच आणि जीएसए
  • ठरावीक उच्च ऑइल चेंज
  • इंजिन ऑइलकरिता 20,000 किमी
  • गिअर बॉक्स ऑइलकरिता 80,000 किमी

Low Maintenance
  • केबिन ड्रायव्हरला आराम करण्यासाठी अपंत आसन व्यवस्था हेड रेस्टसह एर्गोनॉमिक सीट
  • एर्गोनॉमिक ड्रायव्हिंगकरिता अतिरिक्त रिअर वॉर्ड
  • चांगल्या ड्रायव्हिंग अनुभवाकरिता पेंडयूलर एपीएम
इंजिन
प्रकार 2.2 लिटर4-सिलेंडर बीएस6 डीआय इंजिन
पॉवर 73.6 केडब्ल्यू @ 3750 आरपीएम
टॉर्क 250 एनएम@1000 -2500 आरपीएम
ग्रेडेबलिटी 40%
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार जी76-5.4.49 मार्क 2, सिंक्रोमेश 5एफ+1आर
स्टीयरिंग पॉवर स्टेअरिंग
कमाल वेग ताशी -
ब्रेक्स
ब्रेक्स हायड्रॉलिक, ट्विन पॉट डिस्क ब्रेक
पुनरुत्पादक ब्रेक -
सस्पेंशन फ्रंट डबल विशबोन टाईप सस्पेंशनसह इंडिपेंडंट कॉईल स्प्रिंग
सस्पेंशन रियर पॅराबॉलिक लिफ स्प्रिंग
चाकं आणि टायर
टायर 215/75 आर 16 एलटी
वाहन परिमाण (एमएम)
लांबी 5350 एमएम
रुंदी 1860 एमएम
उंची 1810 एमएम
व्हीलबेस 3150 एमएम
फ्रंट ट्रॅक -
रियर ट्रॅक -
ग्राउंड क्लीअरन्स 210 एमएम
किमान टीसीआर -
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू 2990
पेलोड 1230
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री -
बॅटरी ऊर्जा (kWh) -
आयपी रेटिंग -
सर्टिफाईड रेंज -
स्लो चार्जिंग वेळ -
फास्ट चार्जिंग वेळ -
कामगिरी
ग्रेडेबलिटी 40%
सिटींग आणि वॉरंटी
आसन आसने चालक+1
वारंटी 3 वर्षे/3 लाख किमी
बॅटरी वॉरंटी -

Applications

संबंधित वाहने

tata yodha cng

योद्धा सीएनजी

3 490किलो

जीडब्ल्यूव्ही

2 सिलेंडर, 90 लि ... 2 सिलेंडर, 90 लिटर पाणी क्षमता

इंधन टाकीची क्षमता

2 956 सीसी

इंजिन

Tata Yodha 1700

टाटा योद्धा 1700

3490

जीडब्ल्यूव्ही

52लिटर पॉलिमर टा ... 52लिटर पॉलिमर टाकी

इंधन टाकीची क्षमता

74.8 केडब्ल्यू (100 ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम

इंजिन

Tata Yodha 2.0

योद्धा 2.0

3840

जीडब्ल्यूव्ही

52 लिटर पॉलिमर ट ... 52 लिटर पॉलिमर टाकी

इंधन टाकीची क्षमता

74.8 केडब्ल्यू (100 ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम

इंजिन

Tata Yodha 1200

टाटा योद्धा 1200

2950

जीडब्ल्यूव्ही

52लिटर पॉलिमर टा ... 52लिटर पॉलिमर टाकी

इंधन टाकीची क्षमता

74.8 केडब्ल्यू (100 ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम

इंजिन

NEW LAUNCH
Tata Ace New Launch