
आमचे ट्रक
टाटा एस
टाटा एस हा भारताचा नंबर 1 मिनी ट्रक ब्रॅंड म्हणून उदयाला आला असून तो आपल्या नाना-विविध प्रकरांसह विस्तृत पोर्टफोलियोसह BS6 युगात प्रवेश करतो आहे

- इंजिन
- इंधन प्रकार
- जीव्हीडब्ल्यू
- पेलोड (किग्रॅ)
- 694 सीसी – 702 सीसी
- पेट्रोल, डिझेल, ईव्ही, सीएनजी, बाय-फ्यूएल (सीएनजी+पेट्रोल)
- 1615 -2120
- 600 किग्रॅ – 1100 किग्रॅ
टाटा इंट्रा
टाटा एस हा भारताचा नंबर 1 मिनी ट्रक ब्रॅंड म्हणून उदयाला आला असून तो आपल्या नाना-विविध प्रकरांसह विस्तृत पोर्टफोलियोसह BS6 युगात प्रवेश करतो आहे

- इंजिन
- इंधन प्रकार
- जीव्हीडब्ल्यू
- पेलोड (किग्रॅ)
- 798 सीसी- 1497 सीसी
- बाय-फ्यूएल(सीएनजी+पेट्रोल), डिझेल, सीएनजी, इलेक्ट्रिक
- 2120 -3210
- 1000किग्रॅ – 1700किग्रॅ
टाटा योद्धा
श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आणि इंधन-कार्यक्षम इंजिन आणि सर्वात मोठ्या मालवाहतूक क्षेत्राद्वारे समर्थित.

- इंजिन
- इंधन प्रकार
- जीव्हीडब्ल्यू
- पेलोड (किग्रॅ)
- 2179 सीसी- 2956 सीसी
- डिझेल, सीएनजी
- 2950 -3840
- 1200किग्रॅ – 2000किग्रॅ
आमचे ब्रॅंड व्हीडिओ पहा
गॅलरी
तुमच्या गरजांनुसार सुयोग्य ट्रक शोधा
टाटा मोटर्ससह हरित भविष्याकडे वाटचाल करा
टाटा मोटर्समध्ये नवकल्पना आम्हाला प्रेरित करते. आमचे इलेक्ट्रिक मिनी ट्रक आणि पिकअप आधीच भारताच्या वाहतुकीचे स्वरूप बदलत आहेत आणि व्यवसायांना स्वच्छ, हरित उपाय देऊ करते. आम्ही शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून, भविष्यासाठी अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम उपाय तयार करण्यासाठी-विद्युत आणि त्याहीपलीकडे-आमच्या पर्यायी इंधनांची श्रेणी वाढवत आहोत.
70%
Lower Emissions
300KM
Per Charge (Upto)
40%
Lower Cost than Diesel
1K+
Charging Stations


नेहमीच उत्तम: एका नवीन युगाचा उलगडा
टाटा मोटर्स’च्या वतीने दळण-वळण (मोबिलिटी)च्या भविष्याची नव्याने कल्पना करण्यात येते आहे. नवोन्मेष, शाश्वतता आणि अनुकूल मालकी यावर अथक लक्ष केंद्रित करून, आमचे रिब्रँडिंग प्रत्येक प्रवासाला सक्षम करण्याचे आमचे वचन प्रतिबिंबित करते. हे परिवर्तन बदलापेक्षा अधिक आहे; सर्वांसाठी अधिक स्मार्ट, स्वच्छ आणि चांगले उपाय उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता आहे. अधिक उत्तम होण्यासाठी, नेहमीच!
यशोमंत्र / यशाचा मंत्र
टाटा मोटर्सच्या छोट्या ट्रकची रचना तुमच्या व्यवसायात वृद्धी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अतुलनीय समर्थन आणि शाश्वततेवर लक्ष केंद्रित करून, आम्ही वाहतुकीच्या पलीकडे जाणारे उपाय देऊ करतो-आपल्या विकसित होत असलेल्या बाजारपेठेत मोजमाप, बचत आणि यशस्वी होण्यास मदत करतो
तुमच्या व्यवसायाला मदत करणाऱ्या सेवा
टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांच्या सोयी आणि सुविधा लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या सेवा देते. तुमचे वाहन आणि व्यवसायाच्या शाश्वत जीवनासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश असलेली एक एंड-टू-एंड सेवा.
16 हजार
सर्व्हिस पॉइंट
90%
जिल्हे समाविष्ट
6.4 किमी
नजिकच्या वर्कशॉपपर्यंतचे सरासरी अंतर
38
एरिया सर्व्हिस ऑफिस
150+
सर्व्हिस इंजिनियर
फ्लीट एजवर दूरवरच्या वाहनांच्या हालचालींची थेट अपडेट मिळवा
वाहनाच्या देखभालीशी संबंधित जोखीम काढून टाका किंवा कमी करा
तुमच्या सर्व सुटे भागांच्या गरजा एकाच छताखाली उपलब्ध.
सेवा केंद्रांच्या माध्यमातून विशिष्ट राष्ट्रीय महामार्गांवर देखभाल आणि दुरुस्ती सेवा.