• छायाचित्र
    yodha 1700
  • छायाचित्र
    Tata Yodha 1700 - side
  • छायाचित्र
    Tata Yodha 1700 - back

टाटा योद्धा 1700

टाटा योद्धा आपल्या टार्गेट ऑडियन्समध्ये बलवान, शक्तिशाली आणि मजबूत पिकअप वाहन म्हणून ओळखले जाते, उच्च पेलोड वाहून नेण्यासाठी सुसज्ज तसेच शक्तिशाली इंजिन त्याचप्रमाणे बळकट वैशिष्ट्यांमुळे वेगाने वेळ गाठणारे आहे. हा ब्रॅंड टार्गेट ऑडियन्सला अपेक्षित असलेले आदर्श पिकअप वाहन आहे – मजबूत आणि चपळ योद्धा.

3490

जीडब्ल्यूव्ही

52लिटर पॉलिमर टाकी

इंधन टाकीची क्षमता

74.8 केडब्ल्यू ( ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

HIGH POWER
  • टाटा योद्धा पिकअप रेंज ही सेगमेंटमधील सर्वाधिक शक्तिशाली इंजिनने सुसज्ज आहे, त्यांच्यात 74.8 केडब्ल्यू शक्ती निर्माण करण्याची तसेच 250 एनएम टोर्क पुरविण्याची क्षमता आहे; त्यामुळे अधिक वजनाचे सामान वाहण्यासोबत वेळेत वेगाने निश्चित ठिकाण गाठून जास्तीत-जास्त फेऱ्या पूर्ण करते.

Superior Load Carrying Capability
  • पुढील बाजूस 6 लिव्हज् आणि मागील बाजूस 9 लिव्हज् असलेले कठोर सेमी-एलिप्टीकल लिफ स्प्रिंग सस्पेंशन
  • 4 मिमी जाडीसह हायड्रोफॉर्म्ड चेसिस, वाहनाला सर्व प्रकारच्या मालवाहतुकीसाठी योग्य बनवते
  • 16 इंचाचे मोठे टायर अधिक प्रमाणातील भार आणि उच्च वेगाने कामकाज परिस्थितीत स्थैर्य वाढवतात

High Fuel Economy
  • इको मोड आणि गिअर शिफ्ट ॲडव्हायजर चांगल्या पद्धतीने इंधनाची बचत करतात

Low maintenance
  • ल्युब्रिकेटेड फॉर लाईफ (एलएफएल) वैशिष्ट्याला वाहनाच्या कार्यकाळात कोणत्याही ग्रिसिंगची आवश्यकता नसते
  • जवळपास 20,000 किमी प्रवास पूर्ण झाल्यानंतर इंजिन ऑइल बदलावे लागतो, त्यामुळे वेहिकल सर्व्हिस खर्च कमी लागतो
  • एलएनटी टेक्नॉलॉजीसह cDPF – कोणत्याही DEF फिलिंगची आवश्यकता नाही

Enhanced Safety
  • फ्रंट एंडला असलेल्या स्टोन-गार्डमुळे वाढीव सुरक्षा
  • दुरुस्ती आणि देखभाल सुलभ करण्यासाठी 3 तुकड्यांचे मजबूत मेटॅलिक बंपर
  • चढ असलेल्या तसेच समतल असलेल्या रस्त्यांवर स्थिरतेकरिता पुढच्या बाजूला अॅंटी-रोल बार

Superior Comfort
  • सर्वोत्तम ड्रायव्हिंग एर्गोनॉमिक – ॲडजेस्टेबल पॉवर स्टेअरिंग, रिक्लिनाइंग सीट आणि एर्गोनॉमिक पेडल पोझिशन, दीर्घ प्रवासात आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव
  • सपाट लेडाउन रिक्लिनाइंग सीटसह हेड रेस्ट
  • केबिनमध्ये उपयुक्त भाग – कुलूपबंद करता येईल असे ग्लव्हबॉक्स, मॅगझिन/बॉटल होल्डर
  • अतिरिक्त सुलभतेकरिता प्रगत वैशिष्ट्ये – फास्ट मोबाईल चार्जर, आरपीएएस आणि केबिन रिअर वॉलवर स्लायडिंग विंडो
इंजिन
प्रकार टाटा 2.2लिटर VARICOR इंटरकूल्ड टर्बोचार्ज बीएस6 डीआय इंजिन
पॉवर -
टॉर्क 250 एनएम@1000-2500 आरपीएम
ग्रेडेबलिटी 34%
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार सिंगल प्लेट ड्राय फ्रिक्शन टाइप 260 एमएम डाय
स्टीयरिंग पॉवर स्टेअरिंग
कमाल वेग ताशी -
ब्रेक्स
ब्रेक्स हायड्रॉलिक, ट्विन पॉट डिस्क ब्रेक
पुनरुत्पादक ब्रेक रिजनेरेटीव्ह ब्रेक
सस्पेंशन फ्रंट सेमी-एलिप्टीकल लिफ स्प्रिंगसह रिजीड सस्पेन्शन – 6 लिव्हज्
सस्पेंशन रियर कल्पक टू स्टेज सेमी-एलिप्टीकल लिफ स्प्रिंग – 9 लिव्हज्
चाकं आणि टायर
टायर 215/75 आर 16 रेडियल
वाहन परिमाण (एमएम)
लांबी 5350 एमएम
रुंदी 1860 एमएम
उंची 1810 एमएम
व्हीलबेस 3300 एमएम
फ्रंट ट्रॅक -
रियर ट्रॅक -
ग्राउंड क्लीअरन्स -
किमान टीसीआर 6250 एमएम
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू 3490
पेलोड 1700
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री -
बॅटरी ऊर्जा (kWh) -
आयपी रेटिंग -
सर्टिफाईड रेंज -
स्लो चार्जिंग वेळ -
फास्ट चार्जिंग वेळ -
कामगिरी
ग्रेडेबलिटी 34%
सिटींग आणि वॉरंटी
आसन आसने चालक+1
वारंटी 3 वर्षे / 3 लाख किमी
बॅटरी वॉरंटी -

संबंधित वाहने

YODHA 4x4 Single Cabin

YODHA 4X4 SINGLE CABIN

2990

जीडब्ल्यूव्ही

52 L

इंधन टाकीची क्षमता

2179 cc

इंजिन

tata yodha cng

योद्धा सीएनजी

3 490किलो

जीडब्ल्यूव्ही

2 सिलेंडर, 90 लि ... 2 सिलेंडर, 90 लिटर पाणी क्षमता

इंधन टाकीची क्षमता

2 956 सीसी

इंजिन

Tata Yodha 1700

टाटा योद्धा 1700

3490

जीडब्ल्यूव्ही

52लिटर पॉलिमर टा ... 52लिटर पॉलिमर टाकी

इंधन टाकीची क्षमता

74.8 केडब्ल्यू (100 ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम

इंजिन

Tata Yodha 2.0

योद्धा 2.0

3840

जीडब्ल्यूव्ही

52 लिटर पॉलिमर ट ... 52 लिटर पॉलिमर टाकी

इंधन टाकीची क्षमता

74.8 केडब्ल्यू (100 ... 74.8 केडब्ल्यू (100 एचपी) @ 3750 आरपीएम

इंजिन