• छायाचित्र
    ace gold cng +
  • छायाचित्र
    ace gold cng + side
  • छायाचित्र
    ace gold cng + back

एस गोल्ड सीएनजी प्लस

एस गोल्ड सीएनजी प्लस बीएस6 फेज 2 हे वाहन 2 सिलेंडर 694सीसीसह उच्च शक्ती आणि पिकअप उपलब्ध करून देते; सोबतच 19.4 केडब्ल्यू (26 एचपी) कमाल उर्जा आणि 51 एनएम कमाल टोर्क देऊ करते. यात 2520 मिमी (8.2 फूट) लांबीची लोड बॉडी आणि उच्च लोडेबिलिटीसाठी ओळखले जाणारे सेगमेंटमधील आघाडीचे लिफ स्प्रिंग सस्पेंशन असलेले सर्वोत्तम इन सेगमेंट लोड बॉडी डेक आहे.

1630

जीडब्ल्यूव्ही

05लिटर (35लिटर + 35ल ... 05लिटर (35लिटर + 35लिटर + 35लिटर)

इंधन टाकीची क्षमता

2 सिलेंडर 694सीस ... 2 सिलेंडर 694सीसी

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

Safety
  • मोठ्या हेड लॅम्पसोबत 5 पट सुधारित प्रकाश तीव्रता
  • सुधारित फोकस रेंज सुरक्षित रात्र आणि पहाटे ड्रायव्हिंगकरिता

Drivability
  • नवीन स्टेअरिंग बॉक्ससह 35% अल्प स्टेअरिंग प्रयत्न

Comfort
  • केबिनमध्ये ड्रायव्हरला आराम करण्याकरिता सपाट आसन व्यवस्था.
  • हेड रेस्टसह एर्गोनोमिक जागा आणि एर्गोनोमिक ड्रायव्हिंगसाठी अतिरिक्त रिअर वॉर्ड प्रवास.
  • पेंडयूलर एपीएम मोड्यूल चांगल्या ड्रायव्हिंग अनुभवाकरिता

Pick Up
  • टर्बोचार्ज इंटरकुलरसह 2-सिलेंडर आणि 694 सीसी इंजिन जे अधिक शक्ती आणि पिकअप प्रदान करते
  • 19.4 केडब्ल्यूची कमाल शक्ती
  • कमाल टोर्क 51 एनएम

Range
  • एस गोल्ड सीएनजी+मध्ये 18 किलो सीएनजी इंधन टाकी क्षमता आहे जी एका सीएनजी फिलिंगमध्ये सुमारे 400 किमीपर्यंतची ट्रिप रेंज देऊ करते.

High Loadability
  • उच्च लोडिंगसाठी लिफ स्प्रिंग सस्पेंशन
  • 2520 एमएम (8.2 फूट) long load body
  • उच्च पेलोड 605 किलो
इंजिन
प्रकार प्रकार 4 स्ट्रोक, वॉटर कूल्ड, मल्टीपॉइंट गॅस इंजेक्शन, डेडीकेटेड सीएनजी इंजिन
पॉवर 19.4 केडब्ल्यू @4000 (+/-100) आरपीएम (26 एचपी)
टॉर्क 51 एनएम @ 2000 - 2500 आरपीएम
ग्रेडेबलिटी 28%
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार जीबीएस 65- 5/5.6
स्टीयरिंग मॅन्यूअल. 27.9-30.4(वेरीएबल रेशिओ); 380एमएम डाय
कमाल वेग ताशी 70 केएमपीएच
ब्रेक्स
ब्रेक्स ब्रेकफ्रंट- डिस्क ब्रेक; रिअर – ड्रम ब्रेक
पुनरुत्पादक ब्रेक -
सस्पेंशन फ्रंट रिजिड एक्सलसोबत पॅराबॉलिक लिफ स्प्रिंग
सस्पेंशन रियर लाइव्ह एक्सलसोबत सेमी एलिप्टीकल लिफ स्प्रिंग
चाकं आणि टायर
टायर 145 आर12 एलटी 8पीआर रेडीयल (ट्यूबलेस प्रकार)
वाहन परिमाण (एमएम)
लांबी 4075
रुंदी 150
उंची 1840
व्हीलबेस 2250
फ्रंट ट्रॅक 1300
रियर ट्रॅक 1320
ग्राउंड क्लीअरन्स 160
किमान टीसीआर 4625
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू 1630
पेलोड 615
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री -
बॅटरी ऊर्जा (kWh) -
आयपी रेटिंग -
सर्टिफाईड रेंज -
स्लो चार्जिंग वेळ -
फास्ट चार्जिंग वेळ -
कामगिरी
ग्रेडेबलिटी 28%
सिटींग आणि वॉरंटी
आसन आसने चालक+1
वारंटी 3 वर्षे / 100,000 किमी (जे अगोदर असेल ते)
बॅटरी वॉरंटी -

Applications

संबंधित वाहने

Tata Ace Gold Plus XL

Ace Gold Plus XL

1975

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

2 Cyl. , 700CC TC

इंजिन

Ace Gold Plus

TATA ACE GOLD +

1815 kg

जीडब्ल्यूव्ही

30 L

इंधन टाकीची क्षमता

702 cc

इंजिन

front_1

एस प्रो पेट्रोल

1460 किलो

जीडब्ल्यूव्ही

पेट्रोल - १० लिट ... पेट्रोल - १० लिटर

इंधन टाकीची क्षमता

694 सीसी

इंजिन

image_1

एस प्रो बाय-फ्यूएल

1535 किलो

जीडब्ल्यूव्ही

सीएनजी : 45 लिटर ... सीएनजी : 45 लिटर (1 सिलेंडर) + पेट्रोल : 5 लिटर

इंधन टाकीची क्षमता

694cc इंजिन

इंजिन