• छायाचित्र
    ace gold +
  • छायाचित्र
    ace gold plus side
  • छायाचित्र
    ace gold plus back

टाटा एस गोल्ड +

एस गोल्ड प्लसची रचना आपल्या ग्राहकांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी करण्यात आली आहे, कारण ते लीन नोएक्स ट्रॅप तंत्रज्ञानावर आधारित आहे. ज्यामुळे ते डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड (डीईएफ) वापरण्याची गरज दूर करू शकते. ज्यामुळे ग्राहकांना त्रासमुक्त वाहन चालवणे आणि अधिक मनःशांती देखील मिळते. यात २ सिलेंडर ७०२ सीसी टर्बोचार्ज्ड इंजिन आहे, जे १६.१७ किलोवॅट (२२ एचपी) मॅक्स पॉवर आणि ५५ एनएमचा मॅक्स टॉर्क देते. ही वाढीव शक्ती आणि पिकअप ३२% सुधारित प्रवेग सुनिश्चित करते.

१८१५ किलो

जीडब्ल्यूव्ही

३० लिटर्स

इंधन टाकीची क्षमता

७०२ सीसी

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

Higher Profit
  • डिझेल एक्झॉस्ट फ्ल्यूईड (डीईएफ)ची आवश्यकता नाही कामकाज खर्च तीव्रता कमी करते 
  • डिझेल एक्झॉस्ट फ्ल्यूईड (डीईएफ) काढून टाकल्याने मॅन्युअल पुनर्निर्मितीची गरज देखील दूर होते आणि इंधन कार्यक्षमता वाढते
  • रु. 5.99* लाख प्रारंभिक किंमतीसह कमी अधिग्रहण खर्च

Pickup
  • २ सिलेंडर ७०२ सीसी टर्बो चार्ज इंटर कूल्ड इंजिन उच्च पॉवर आणि पिकअप देऊ करते 
  • पॉवर मोडमध्ये १६.२ किलोवॅट (२२ एचपी) आणि इको मोडमध्ये १२.८ किलोवॅट (१७ एचपी)
  • पॉवर मोडमध्ये ५५ एनएमचा उच्च टॉर्क आणि इको मोडमध्ये ४० एनएम 
  • उच्च टॉर्क ३२% एक्सलरेशन सुधारणा (०-६० किमी प्रति तास)

Safety
  • मोठ्या हेडलॅम्पसोबत ५x सुधारित प्रकाश तीव्रता  
  • सुधारित फोकस रेंज रात्री आणि पहाटे सुरक्षित ड्रायव्हिंगकरिता 

Drivability
  • सुधारित ड्रायव्हॅबिलिटी, सुधारित इंधन कार्यक्षमता आणि कमी एनव्हीएचसह नवीन डायरेक्ट ड्राइव्ह गियर बॉक्स
  • नवीन स्टेअरिंग बॉक्ससोबत ३५% कमी स्टेअरिंग प्रयत्न 

Comfort
  • अर्गोनोमिक ड्रायव्हिंगसाठी हेड रेस्टसह अर्गोनोमिक सीट आणि अतिरिक्त रियर वॉर्ड ट्रॅव्हल.
  • वाहन चालविण्याच्या उत्तम अनुभवासाठी पेंड्युलर एपीएम मोड्यूल

Low Maintenance
  • दीर्घ सेवा अवकाश 
  • ३ वर्षे/१०००००* किमी वॉरंटी 
  • डिझेल एक्झॉस्ट फ्ल्यूईडकरिता कोणत्याही अतिरिक्त खर्चाची आवश्यकता नाही 
इंजिन
प्रकार ४ स्ट्रोक, टर्बोचार्ज्ड इंटरकूल, थेट इंजेक्शन कॉमन रेल डिझेल इंजिन
पॉवर पॉवर मोड – १६.२ किलोवॅट (२२पीएस) @ ३६०० आरपीएम; सिटी मोड – १२.८ किलोवॅट (१७पीएस) @ ३६०० आरपीएम
टॉर्क पॉवर मोड – ५५ एनएम@ २००० – २६०० आरपीएम; सिटी मोड – ४० एनएम@ २००० – २६०० आरपीएम
ग्रेडेबलिटी ३०% *(पॉवर मोड)
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार जीबीएस जी६५-६.३१
स्टीयरिंग मॅन्यूअल स्टेअरिंग सिस्टीम २७.९-३०.४ (वेरिएबल); ३८० एमएम डाय
कमाल वेग ताशी ताशी ६५ किमी
ब्रेक्स
ब्रेक्स पुढील ब्रेक – डिस्क ब्रेक; मागील ब्रेक – ड्रम ब्रेक
पुनरुत्पादक ब्रेक -
सस्पेंशन फ्रंट पॅराबोलिक लिफ स्प्रिंग
सस्पेंशन रियर सेमी – एलिप्टीकल लिफ स्प्रिंग
चाकं आणि टायर
टायर १४५आर१२ एलटी ८पीआर रेडिकल ट्यूबलेस टायर
वाहन परिमाण (एमएम)
लांबी ३८०० एमएम
रुंदी १५०० एमएम
उंची १८४५ एमएम
व्हीलबेस २१०० एमएम
फ्रंट ट्रॅक १३०० एमएम
रियर ट्रॅक १३२० एमएम
ग्राउंड क्लीअरन्स १६० एमएम
किमान टीसीआर ४३०० एमएम
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू १८१५ किलो
पेलोड ९०० किलो
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री -
बॅटरी ऊर्जा (kWh) -
आयपी रेटिंग -
सर्टिफाईड रेंज -
स्लो चार्जिंग वेळ -
फास्ट चार्जिंग वेळ -
कामगिरी
ग्रेडेबलिटी ३०% *(पॉवर मोड)
सिटींग आणि वॉरंटी
आसन -
वारंटी -
बॅटरी वॉरंटी -

संबंधित वाहने

Tata Ace Gold Plus XL

एस गोल्ड प्लस एक्सएल

१९७५

जीडब्ल्यूव्ही

लागू नाही

इंधन टाकीची क्षमता

२ सिलेंडर, ७०० सीसी ... २ सिलेंडर, ७०० सीसी टीसी

इंजिन

Ace Gold Plus

टाटा एस गोल्ड +

१८१५ किलो

जीडब्ल्यूव्ही

३० लिटर्स

इंधन टाकीची क्षमता

७०२ सीसी

इंजिन

front_1

एस प्रो पेट्रोल

1460 किलो

जीडब्ल्यूव्ही

पेट्रोल - १० लिट ... पेट्रोल - १० लिटर

इंधन टाकीची क्षमता

694 सीसी

इंजिन

image_1

एस प्रो बाय-फ्यूएल

1535 किलो

जीडब्ल्यूव्ही

सीएनजी : 45 लिटर ... सीएनजी : 45 लिटर (1 सिलेंडर) + पेट्रोल : 5 लिटर

इंधन टाकीची क्षमता

694cc इंजिन

इंजिन