इंट्रा व्ही20
टाटा इंटरा ही पिकअप रेंज टीएमएल’च्या नवीन ‘प्रीमियम टफ’ डिझाईन तत्त्वज्ञानावर आधारित हा पर्याय व्यापारी वाहनांकरिता असून समृद्धता आणि सुसंस्कृतपणाच्या वाढत्या पातळीला दृढता आणि विश्वासार्हतेची सांगड घालतो.
2265
जीडब्ल्यूव्ही
35/5 L CNG Cylinder ... 35/5 L CNG Cylinder Capacity- 80 L(45L+35L)
इंधन टाकीची क्षमता
1199 cc
इंजिन
चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

- ग्रीन फ्यूएल (सीएनजी)च्या वापराद्वारे प्रदूषण कमी करणे
- स्वच्छ इंधनाच्या वापरासह स्वच्छ इंजिन

- लांब अंतराच्या प्रवासाकरिता 700 किमीपर्यंत मन:शांती

- सामान वाहून नेण्यासाठी मोठी जागा: 2690 एमएम (8.8 फूट) x 1620 एमएम (5.3 फूट) x 300 एमएम (1 फूट)
- सर्वोच्च कामगिरी: टाटा मोटर्सचे सिद्ध इंजिन REVTRN18 1.2 लिटर, 1.2 लिटर NGNA सीएनजी, 3-सिलेंडर
- शक्ती:
- पेट्रोल: 43 केडब्ल्यू @ 4000 आरपीएम (58.4 एचपी)
- सीएनजी: 39 केडब्ल्यू @ 4000 आरपीएम (53.0 एचपी)
- टोर्क:
- पेट्रोल: 106 एनएम @ 1800 - 2200 आरपीएम
- सीएनजी: 95 एनएम @ 1800 - 2200 आरपीएम
- सर्वोच्च रचनात्मक शक्ती; हायड्रो फॉर्मिंग चेसिसपासून अधिक टिकाऊपणा
- सामान वाहून नेण्याची सर्वोच्च क्षमता: लिफ स्प्रिंग सस्पेन्शन (4 सेमी-एलिप्टीकल लिव्हज् फ्रंट म्हणजे पुढच्या भागात, 6 सेमी-एलिप्टीकल लिव्हज् रिअर म्हणजे मागच्या भागात)
- हाय ग्राऊंड क्लिअरन्स: खराब रस्त्यांवरही 175 एमएम स्थिरता
- हाय ग्रेडेबिलिटी: उतार असलेल्या फ्लायओव्हरवर पेट्रोलच्या 30% आणि सीएनजीच्या 28% सहज प्रवास

- सर्व सीएनजीयुक्त पिकअपमध्ये कमीत-कमी फूटप्रिंटसह शहरातील वाहतूक कोंडीत सहज ड्रायव्हिंग
- शहरात सहज नेव्हीगेशन (वाट काढण्यासाठी) 5250 एमएमचा लहान टर्निंग सर्कल रेडियस
- एर्गोनॉमिक स्टेअरिंग व्हील
- डॅशबोर्ड माऊंटेड गिअर लिव्हरमुळे केबिनमध्ये चालण्यासाठी मोकळी जागा
- फारशा प्रयत्नाशिवाय सहज हाताळण्याजोगे इलेक्ट्रिक पॉवरयुक्त स्टेअरिंग
- आरामदायक दीर्घ प्रवासाकरिता सुसह्य आसन व्यवस्था आणि लोअर एनव्हीएच

- उच्च फ्यूएल इकनॉमीकरिता गिअर शिफ्ट अॅडव्हायजर
- कमीत-कमी इंधनासाठी सीएनजी स्टार्ट पर्याय उपलब्ध
- जिओ फेंसिंग, लोकेशन ट्रॅकिंग आणि वेहिकल परफॉर्मन्स ट्रॅकिंगला साह्य करणारी टेलिमॅटीकयुक्त उत्कृष्ट वेहिकल ट्रॅकिंग
- अल्प देखभाल खर्च आणि प्रदीर्घ सरासरी आयुष्य

- गळतीरोधक डिझाईन: सीएनजी किटमध्ये स्टेनलेस स्टील ट्यूब आणि फिटमेंट
- इंधन टाकीचे झाकण उघडे असल्यास वाहन सुरू न होण्याची खात्री मायक्रो स्विच देते
- थर्मल इंसिडेंट प्रोटेक्शन: कोणत्याही थर्मल प्रसंगात सीएनजी पुरवठा खंडीत करण्याची खातरजमा करते
- गॅस गळती झाल्यास सीएनजीवरून पेट्रोलवर चालण्यासाठी वाहनाला सज्ज करणारे लिक डिटेक्शन वैशिष्ट्य
- स्मार्ट पद्धतीने बसविण्यात आलेले फायर एस्टींगविशर वाहन सुरक्षित असल्याची खातरजमा करते
- वाहन सीएनजी आणि पेट्रोलवर सुरू होऊ शकत असल्याने ग्राहकाला चांगली फ्यूएल इकनॉमी मिळते
- वी20 पिकअप बाय-फ्यूएलची बारकाईने चाचणी करण्यात आली आहे तसेच केवळ सर्वोत्तम दर्जाचे सुटे भाग वापरण्यात आले आहेत
- भावी पिढ्यांसाठी सशक्त आणि हरित वातावरण उपलब्ध करून देण्याची खातरजमा हे वाहन करते

- 3 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी / 1,00,000 किमी (जे अगोदर होईल ते)
- 24-तास टोल-फ्रि हेल्पलाइन क्र. (1800 209 7979)
- मन:शांती: टाटा समर्थ आणि संपूर्ण सेवा पॅकेज
इंजिन
प्रकार | प्रकार 1.2 लिटर NGNA सीएनजी, 3 सिलेंडर |
पॉवर | पॉवर पेट्रोल: 43 केडब्ल्यू @ 4000 आरपीएम (58.4 एचपी) सीएनजी : 39 केडब्ल्यू @ 4000 आरपीएम (53.0 एचपी)" |
टॉर्क | पेट्रोल : 106 एनएम @ 1800 - 2200 आरपीएम सीएनजी: 95 एनएम @ 1800 - 2200 |
ग्रेडेबलिटी | 28%(सीएनजी पर्याय), 30% (पेट्रोल पर्याय) |
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार | जीबीएस 65 सिंक्रोमेश 5एफ + 1आर |
स्टीयरिंग | इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग |
कमाल वेग ताशी | 80 किमी/प्रति तास |
ब्रेक्स
ब्रेक्स | फ्रंट ब्रेक – डिस्क ब्रेक; रिअर ब्रेक – ड्रम ब्रेक |
पुनरुत्पादक ब्रेक | - |
सस्पेंशन फ्रंट | सेमी एलिप्टीकल लिफ स्प्रिंग – 4 लिव्हज् |
सस्पेंशन रियर | सेमी एलिप्टीकल लिफ स्प्रिंग – 6 लिव्हज् |
चाकं आणि टायर
टायर | टायर टायर 14 इंच रेडियल ट्यूबलेस टायर (165आर14) रेडियल |
वाहन परिमाण (एमएम)
लांबी | 4460 एमएम |
रुंदी | - |
उंची | - |
व्हीलबेस | 2450 एमएम |
फ्रंट ट्रॅक | - |
रियर ट्रॅक | - |
ग्राउंड क्लीअरन्स | 175एमएम |
किमान टीसीआर | - |
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू | 2265 |
पेलोड | 1000 |
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री | - |
बॅटरी ऊर्जा (kWh) | - |
आयपी रेटिंग | - |
सर्टिफाईड रेंज | - |
स्लो चार्जिंग वेळ | - |
फास्ट चार्जिंग वेळ | - |
कामगिरी
ग्रेडेबलिटी | 28%(सीएनजी पर्याय), 30% (पेट्रोल पर्याय) |
सिटींग आणि वॉरंटी
आसन | D+1 |
वारंटी | 3 year / 1 00 000 km (whichever is earlier) |
बॅटरी वॉरंटी | - |
Applications
संबंधित वाहने

इंट्रा व्ही20
2265
जीडब्ल्यूव्ही
35/5 L CNG Cylin ... 35/5 L CNG Cylinder Capacity- 80 L(45L+35L)
इंधन टाकीची क्षमता
1199 cc
इंजिन

इंट्रा व्ही20 गोल्ड
2550 किग्रा
जीडब्ल्यूव्ही
पेट्रोल फ्यूल टै ... पेट्रोल फ्यूल टैंक - 35ली / 5ली सीएनजी सिलेंडर - 110ली (45ली + 35ली और 30ली)
इंधन टाकीची क्षमता
1199 CC NGNA CNG Eng ... 1199 CC NGNA CNG Engine
इंजिन
NEW LAUNCH
