छायाचित्र
tata intra banner
छायाचित्र
tata intra mobile banner
 
 
 

टाटा इंट्रा गोल्ड सिरीज

टाटा इंट्रा गोल्ड पिकअप श्रेणी ही पिकअप्स प्रकारात आपली शक्तिशाली कामगिरी आणि सर्वोत्तम उत्पादकतेसह नवीन मापदंड निर्माण करते आहे. मोठ्या आणि रुंद लोडिंग एरियासह सुसज्ज, जे कार्गो लोडिंग आणि अनलोडिंग सुलभ करते. इंट्रा गोल्ड मालिका वाहतूकदारांना सुधारित सुविधा देते. लॉंग लीड आणि जास्त भार असलेल्या अनुप्रयोग (ॲप्लिकेशन)साठी योग्य, अष्टपैलू टाटा इंट्रा व्ही20 गोल्ड, व्ही30 गोल्ड आणि व्ही50 गोल्ड प्रकार चांगले उत्पन्न, कमी एकूण कामकाज खर्च (टीसीओ) आणि जलद आरओआय उपलब्ध करून देतात.

इंट्रा गोल्ड पिकअप्स उत्कृष्ट सस्पेंशन आणि उत्तम ग्रेडबिलिटी देतात. ज्यामुळे खडबडीत भूभाग, उड्डाणपूल आणि घाटांवरचा प्रवास सहज होतो. चेसिस फ्रेम हायड्रोफॉर्मिंग प्रक्रियेचा वापर करून तयार केली जाते आणि कमी वेल्डिंग जॉइंट्समुळे उच्च स्ट्रक्चरल ताकद आणि कमी NVH पातळी सुनिश्चित होते. ज्यामुळे कामगिरीत लक्षणीय सुधारणा होते. विविध अनुप्रयोग (ॲप्लिकेशन)मध्ये तैनातीसाठी योग्य, टाटा इंट्रा V20 गोल्ड, V30 गोल्ड आणि V50 गोल्ड BS6 फेज 2 वाहने उच्च महसूल आणि वाढीव नफा, उच्च इंधन कार्यक्षमता उपलब्ध करून देतात तसेच कमी देखभाल खर्चामुळे येणारी संपूर्ण मानसिक शांती देखील मिळते.

इंट्रा गोल्ड रेंज ग्राहकांना इंजिन पॉवर, टॉर्क, लोड बॉडी लेन्थ आणि पेलोड्समध्ये विस्तृत पर्याय देते. इंट्रा व्ही50 गोल्ड ही सर्वात बहुमुखी ऑफर आहे, जी अनेक अनुप्रयोग (ॲप्लिकेशन)साठी एक आदर्श पिकअप आहे. हे त्याच्या मोठ्या लोड बॉडी आणि पेलोड क्षमतेसह त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वात मोठी लोडिंग क्षमता आणि सर्वात जलद टर्नअराउंड टाइमसह येते. ते जलद टर्नअराउंड टाइम देईल आणि लहान आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही प्रवासांना अनुकूल असेल.

उत्पादने पहा

 

अशापद्धतीच्या वापरासाठी उपयुक्त वाहन

फळे आणि भाज्या

अन्नधान्य

बांधकाम

रसद

पोल्ट्री

मत्स्यव्यवसाय

एफएमसीजी

दूध

वातानुकूलित व्हॅन

NEW LAUNCH
Tata Ace New Launch

तुम्ही यशासाठी ड्राइव्ह करा

Tata Intra V10

इंट्रा व्ही10

2120

जीडब्ल्यूव्ही

35 लिटर

इंधन टाकीची क्षमता

798 सीसी

इंजिन

Tata Intra V20

इंट्रा व्ही20

2265

जीडब्ल्यूव्ही

35/5 L CNG Cylin ... 35/5 L CNG Cylinder Capacity- 80 L(45L+35L)

इंधन टाकीची क्षमता

1199 cc

इंजिन

Image V70 Gold right I

Intra V70 Gold

3490 kg

जीडब्ल्यूव्ही

35 L

इंधन टाकीची क्षमता

1497 cc

इंजिन

Tata Intra V20 Gold

इंट्रा व्ही20 गोल्ड

2550 किग्रा

जीडब्ल्यूव्ही

पेट्रोल फ्यूल टै ... पेट्रोल फ्यूल टैंक - 35ली / 5ली सीएनजी सिलेंडर - 110ली (45ली + 35ली और 30ली)

इंधन टाकीची क्षमता

1199 CC NGNA CNG Eng ... 1199 CC NGNA CNG Engine

इंजिन