छायाचित्र
pickup banner
छायाचित्र
pikup mobile banner

विस्तृत श्रेणीच्या पिकअपसह जगातील पहिली ओईएम

टाटा मोटर्सने 7 वेगवेगळ्या प्रकारचे पिकअप देणारी जगातील पहिली ओईएम बनून जागतिक मापदंड स्थापित केला आहे. या श्रेणीमध्ये योद्धा 2.0, योद्धा आयएफएस, क्रू कॅब, इंट्रा व्ही 50, व्ही 30, व्ही 20 आणि व्ही 10 यांचा समावेश आहे. जे ग्राहकांच्या विविध प्रोफाइलकरिता आणि त्यांच्या विशिष्ट गरजांसाठी सुधारित उत्पादकता देण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेले आहे. शहरी तसेच ग्रामीण अशा दोन्ही भूप्रदेशांवर योग्यतेसह लवचिक लोडिंग अंतर्गत नफा आणि सातत्यपूर्ण कामगिरी वाढविण्यासाठी वापर चक्रावरील आवश्यकतांच्या सखोल आकलनासह ही श्रेणी तयार केली गेली आहे.

छायाचित्र
first oem

कोणत्याही आव्हानांसाठी सज्ज

दुर्गम ठिकाणी आणि आव्हानात्मक वातावरणात पोहोचवून ड्रायव्हिंगमध्ये प्रगती साधण्याला मोठी जिगर लागते. रस्ते कितीही कठीण असले तरी, अतिरिक्त मैलांचा पल्ला गाठण्यासाठी विजयी मनोवृत्तीची गरज असते. टाटा मोटर्सच्या पिकअप्सची रचना अशा हिरोना लक्षात घेऊन का केली जाते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

तुम्ही यशासाठी ड्राइव्ह करा

tata yodha cng

Yodha CNG

3 490kg

जीडब्ल्यूव्ही

2 cylinders, 90 ... 2 cylinders, 90 L water capacity

इंधन टाकीची क्षमता

2 956 CC

इंजिन

Tata Intra V10

TATA इंट्रा V10

NA

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

NA

इंजिन

Tata Yodha 1700

Tata योधा 1700

NA

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

NA

इंजिन

Tata Yodha 2.0

टाटा योद्धा 2.0

NA

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

NA

इंजिन

छायाचित्र
carry-everything

सगळंकाही सोबत न्या, कुठेही अगदी सहज

टाटा मोटर्स पिकअप्स कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास तयार आहेत आणि लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच अविचल भावनेने यश मिळविण्याकरिता सर्वात कठीण प्रदेशात सर्व प्रकारचे भार वाहून नेण्यास सज्ज आहेत. शक्तिशाली टाटा मोटर्स पिकअप्सद्वारे समर्थित अनुप्रयोग (ॲप्लिकेशन)ची अविश्वसनीय श्रेणी पाहण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

NEW LAUNCH
Tata Ace New Launch

Enquire Now

Tata Motors offers a range of services keeping in mind the comfort and convenience.