• Image
    1
  • Image
    2
  • Image
    3

एस ईव्ही 1000

2120 किलो

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

NA

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

POWER & PICKUP
  • वेगवान प्रवासी फेऱ्यांसाठी सुमारे 130 एनएमचा हाय पिकअप आणि 36 एचपीची पॉवर

MILEAGE
  • एकाच चार्जमध्ये 161* किमीची एआरएआय सर्टिफाईड रेंज
  • ब्रेक लावताना,कोस्टिंग आणि उतरणीवर रिजनरेटीव्ह ब्रेकिंग
  • 105* मिनिटांत जलद चार्जिंग - विविधांगी कामकाज शक्य

CONVENIENCE
  • थकवारहित ड्रायव्हिंगकरिता क्लचलेस कामकाज आणि सिंगल स्पीड गिअरबॉक्स
  • सहज स्टेअरिंग व्हील हातळणी
  • निश्चित वेळेत वाहनाचे ट्रॅकिंग आणि विश्लेषणाकरिता फ्लिटएज सोल्यूशन
  • घरातच 16 अॅम्प सॉकेटवर सुलभ चार्जिंग
  • डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर
  • हेड रेस्ट असलेली आसन व्यवस्था आणि प्रशस्त लेग रूम

PAYLOAD
  • 1000 किलोचा सर्वोच्च पेलोड
  • फ्रंट आणि रिअर लिफ स्प्रिंग सस्पेन्शनमुळे उच्च लोडेबिलिटी
  • हेवी डयूटी क्रायसिस
  • हायर लोडेबिलिटीकरिता मोठे 13" टायर

LOW MAINTENANCE
  • काही फिरत्या भागांकरिता अल्प देखभाल आणि उच्च अपटाइम
  • अल्प कामकाज खर्चामुळे प्रवास खर्चात कपात
  • वाढीव बॅटरी सुरक्षा आणि आयुर्मानाकरिता लिक्विड कुल्ड बॅटरी कुलिंग टेक्नॉलॉजी

HIGH PROFITS
  • मोठ्या उत्पन्नाकरिता हाय लोडेबिलीटी
  • एकाच चार्जिंगमध्ये 161* किमी रेंजमुळे प्रवास खर्चात बचत
  • वाढीव बॅटरी आयुर्मानासह 7* वर्षांची एचव्ही बॅटरी वॉरंटी
इंजिन
प्रकार लिथियम आयऑन आयरन फोस्टेट (एलएफपी) बॅटरी
पॉवर 27 केडब्ल्यू (36 एचपी) @ 2000 आरपीएम
टॉर्क 130 एनएम @ 2000 आरपीएम
ग्रेडेबलिटी 20%
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार सिंगल स्पीड गिअरबॉक्स
स्टीयरिंग मॅकनिकल, वेरीएबल रेशिओ
कमाल वेग ताशी 60 केएमपीएच
ब्रेक्स
ब्रेक्स डयूएल सर्किट हायड्रॉलिक ब्रेक
पुनरुत्पादक ब्रेक होय
सस्पेंशन फ्रंट रिजीड एक्सलसह पॅराबॉलिक लिफ स्प्रिंग
सस्पेंशन रियर लाइव्ह एक्सलसह सेमी-एलिप्टीकल लिफ स्प्रिंग
चाकं आणि टायर
टायर 155 आर13 एलटी 8पीआर रेडिकल (ट्यूबलेस प्रकार)
वाहन परिमाण (एमएम)
लांबी 3800 एमएम
रुंदी 1500 एमएम
उंची 1840 एमएम
व्हीलबेस 2100एमएम
फ्रंट ट्रॅक 1310
रियर ट्रॅक 1343
ग्राउंड क्लीअरन्स 160 एमएम
किमान टीसीआर 4300 एमएम
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू 2120 किलो
पेलोड 1000 किलो
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री एलएफपी (लिथियम-आयरन फॉस्फेट)
बॅटरी ऊर्जा (kWh) 21.3
आयपी रेटिंग 67
सर्टिफाईड रेंज सिंगल चार्जमध्ये 161 किमी
स्लो चार्जिंग वेळ 7 तास (10% ते 100%)
फास्ट चार्जिंग वेळ 105 मिनिटे (10% to 80%)
कामगिरी
ग्रेडेबलिटी 20%
सिटींग आणि वॉरंटी
आसन D+1
वारंटी 3 वर्षे / 125,000 किमी
बॅटरी वॉरंटी 7 वर्षे / 175,000 किमी
Manoj Cargo & Tata Motors – 30 Years of Trust for the EV Future!
Manoj Cargo & Tata Motors – 30 Years of Trust for the EV Future!

Applications

संबंधित वाहने

Tata Ace Pro EV

एस प्रो ईव्ही

1610किलो

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

NA

इंजिन

Tata intra jupiter ev

इंट्रा ईव्ही

3320 किलो

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

NA

इंजिन

Ace EV 1000

एस ईव्ही 1000

2120 किलो

जीडब्ल्यूव्ही

NA

इंधन टाकीची क्षमता

NA

इंजिन

NEW LAUNCH
Tata Ace New Launch