• छायाचित्र
    intra v30 gold left
  • छायाचित्र
    intra v30 gold side
  • छायाचित्र
    intra v30 gold back

इंट्रा व्ही30 गोल्ड

टाटा इंट्रा ही पिकअप रेंज टीएमएल’च्या नवीन ‘प्रीमियम टफ’ डिझाईन तत्त्वज्ञानावर आधारित पर्याय व्यापारी वाहनांकरिता असून समृद्धता आणि सुसंस्कृतपणाच्या वाढत्या पातळीला दृढता आणि विश्वासार्हतेची सांगड घालतो. अधिक सामान वाहून नेण्याऱ्या तसेच दीर्घ मुख्य वापरासाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांकरिता व्ही 30 गोल्ड पिकअपची निर्मिती करण्यात आली आहे.

2565

जीडब्ल्यूव्ही

पेट्रोल इंधन टाकी – ... पेट्रोल इंधन टाकी – 35 लिटर / 5लिटर सीएनजी सिलेंडर - 110 लिटर (45 लिटर +35 लिटर आणि 30 लिटर)

इंधन टाकीची क्षमता

1199 cc

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

STURDY AND ROBUST BUILD
  • सामान वाहून नेण्यासाठी मोठी जागा: 2690 एमएम (8’8 फूट) x 1620 एमएम (5.3 फूट) x 400 एमएम(1’3”फूट)
  • मोठा भार वाहून नेण्याची क्षमता: 185आर14 रेडियल टायर (14” रेडियल टायर)
  • 185आर14 रेडियल (ट्यूबलेस)

HIGH POWER
  • उच्च कामगिरी: मोठा, नवीन आणि अधिक शक्तिवान 1496 सेमी3 (सीसी)
  • 52 केडब्ल्यूची शक्ती @ 4000 आरपीएम (70 एचपी)
  • टोर्क 160 एनएम @ 1750 - 2750 आरपीएम
  • उच्च रचनात्मक ताकद, अधिक टिकाऊ, आणि कमी एनव्हीएच लेव्हल
  • वेगवान पिकअप: 13.86 सेकंदात 0-60 केएमपीएच

HIGH PERFORMANCE
  • मोठ्या प्रमाणावर सामान वाहून क्षमता: लिफ स्प्रिंग सेमीइलेप्टीकल हीट स्प्रिंग सस्पेन्शन (5 लिव्हज् पुढच्या भागात आणि 8 लिव्हज् मागच्या बाजूला)
  • उच्च ग्राउंड क्लीयरन्स: रस्त्याच्या वाईट परिस्थितीतही स्थिरतेसाठी 175 मिमी
  • हाय ग्रेडेबिलिटी: उभट घाट रस्ते आणि फ्लायओव्हरवर 41%पर्यंत
  • सुलभ हाताळणी: ऑटोमॅटीक ॲडजस्ट होणारी क्लच उंची

BIG ON COMFORT
  • न्यू-जन: केबिनमध्ये चालायला रुंद जागा: चालक+1 आसन व्यवस्था
  • इलेक्ट्रिक पॉवर असलेले स्टेअरिंग
  • उच्च कुशलताः 5250 एमएम लहान गोल फिरणारा परीघ
  • शहरी वाहतुकीसाठी अतिशय सोपे किंवा लांबचे अंतर

HIGH SAVINGS
  • गिअर शिफ्ट ॲडव्हायजर
  • इको स्विच
  • उच्च इंधन कार्यक्षमता: दोन ड्रायव्हिंग पर्याय इको आणि नॉर्मल
  • मोठी बचत: अल्प देखभाल खर्च आणि सरासरी दीर्घायुष्य

HIGH PROFITS
  • अधिक सामान वाहून नेण्याची क्षमता: दणकट आणि विश्वासार्ह वैशिष्ट्ये
  • अधिक महसूल: अधिक नफ्याकरिता दीर्घ मुख्य वापर

TATA ADVANTAGE
  • 3 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी किंवा 1 लाख किमी (जे अगोदर होईल ते)
  • 24-तास टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक (1800 209 7979)
  • मन:शांती: टाटा समर्थ आणि संपूर्ण सेवा पॅकेज
इंजिन
प्रकार 4 सिलेंडर:
पॉवर 52केडब्ल्यू @ 4000 आरपीएम
टॉर्क 140 एनएम @ 1800-3000 आरपीएम
ग्रेडेबलिटी 37%
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार जीबीएस 65 सिंक्रोमेश 5एफ + 1आर
स्टीयरिंग इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग
कमाल वेग ताशी 80 किमी/प्रती तास
ब्रेक्स
ब्रेक्स फ्रंट – डिस्क ब्रेक; रिअर – ड्रम ब्रेक
पुनरुत्पादक ब्रेक -
सस्पेंशन फ्रंट सेमी-एलिप्टीकल लिफ स्प्रिंग
सस्पेंशन रियर सेमी-एलिप्टीकल लिफ स्प्रिंग
चाकं आणि टायर
टायर टायर आकार/प्रकार185 आर14 एलटी
वाहन परिमाण (एमएम)
लांबी 4460
रुंदी 1692
उंची 1930
व्हीलबेस 2450
फ्रंट ट्रॅक -
रियर ट्रॅक -
ग्राउंड क्लीअरन्स 175
किमान टीसीआर 5250
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू 2565
पेलोड 1300
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री -
बॅटरी ऊर्जा (kWh) -
आयपी रेटिंग -
सर्टिफाईड रेंज -
स्लो चार्जिंग वेळ -
फास्ट चार्जिंग वेळ -
कामगिरी
ग्रेडेबलिटी 37%
सिटींग आणि वॉरंटी
आसन चालक+1
वारंटी 2 वर्षे / 72000 किमी
बॅटरी वॉरंटी -
Tata Motors Intra V30 Pickup | Best in Class Maneuverability
Tata Motors Intra V30 Pickup | Best in Class Maneuverability

Applications

संबंधित वाहने

v40

Intra V40

2910 kg

जीडब्ल्यूव्ही

CNG : 110L Petro ... CNG : 110L Petrol : 35L or 5L

इंधन टाकीची क्षमता

3 Cylinder, 1199 CC

इंजिन

Tata Intra V20

इंट्रा व्ही20

2265

जीडब्ल्यूव्ही

35/5 L CNG Cylin ... 35/5 L CNG Cylinder Capacity- 80 L(45L+35L)

इंधन टाकीची क्षमता

1199 cc

इंजिन

TATA Intra V70 Gold

इंट्रा व्ही७० गोल्ड

३४९० किलो

जीडब्ल्यूव्ही

३५ लिटर्स

इंधन टाकीची क्षमता

१४९७ सीसी

इंजिन

Tata Intra V20 Gold

इंट्रा व्ही20 गोल्ड

2550 किग्रा

जीडब्ल्यूव्ही

पेट्रोल फ्यूल टै ... पेट्रोल फ्यूल टैंक - 35ली / 5ली सीएनजी सिलेंडर - 110ली (45ली + 35ली और 30ली)

इंधन टाकीची क्षमता

1199 CC NGNA CNG Eng ... 1199 CC NGNA CNG Engine

इंजिन