• छायाचित्र
    Ace_Gold - CNG_1.png

एस गोल्ड सीएनजी

विश्वासार्ह टाटा एस रेंजने व्यक्तिना त्यांची यशोध्येय गाठण्यास हातभार लावत जवळपास 24 लाख + उद्योजकांचे सबलीकरण केले आहे. स्मॉल कमर्शियल वेहिकल श्रेणीतील भारताचे हे एक सर्वाधिक पसंतीचे नाव आहे.

1630

जीडब्ल्यूव्ही

30 लिटर

इंधन टाकीची क्षमता

702 CC

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

Better Safety
  • रात्री आणि पहाटेच्या वेळी सुरक्षित ड्रायव्हिंगकरिता वाढीव फोकस रेंजसह 5X सुधारित प्रकाश तीव्रता

Better Drivability
  • सुधारित स्टेअरिंग बॉक्ससह 35% अल्प स्टेअरिंग प्रयत्न

Better Comfort
  • हेड रेस्टसह एर्गोनोमिक सपाट जागा आणि कमाल आरामदायक ड्रायव्हिंगसाठी अतिरिक्त रिअर वॉर्ड प्रवास.
  • पेंड्यूलर एपीएम मोडयूलसह चांगला ड्रायव्हिंग अनुभव

Better Pick Up
  • चांगली पॉवर आणि पिकअपकरिता ए 2-सिलेंडर 694सीसी गॅस इंजेक्शन इंजिन
  • 19.4 केडब्ल्यूची कमाल शक्ती
  • 51 एनएमचा कमाल टोर्क

Better Range
  • इंधन कार्यक्षम 2 सिलेंडर इंजिनसह गिअर शिफ्ट अॅडव्हायजर जे अतिरिक्त प्रवासी फेऱ्यांसाठी चांगले मायलेज देतात.

Better Loadability
  • 2520 एमएम (8.2 फूट) लॉंग लोड बॉडी
  • अधिक लोडिंगकरिता लिफ स्प्रिंग सस्पेंन्शन
इंजिन
प्रकार वॉटर कूल्ड, मल्टीपॉइंट गॅस इंजेक्शन, डेडीकेटेड सीएनजी इंजिन
पॉवर 19.40केडब्ल्यू
टॉर्क 51 एनएम @ 2500 आरपीएम
ग्रेडेबलिटी 35%
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार जीबीएस 65-5/5.6
स्टीयरिंग मॅकेनिकल, वेरीएबल रेशिओ (23.1 ते 28.9:1), 380 एमएम डाय
कमाल वेग ताशी 70 केएमपीएच
ब्रेक्स
ब्रेक्स फ्रंट – डिस्क ब्रेक; रिअर – ड्रम ब्रेक 200 एमएम डाय x 30 एमएम; एलसीआरव्ही केवळ रिअर ब्रेकसाठी देण्यात आले आहेत
पुनरुत्पादक ब्रेक -
सस्पेंशन फ्रंट पॅराबॉलिक लिफ स्प्रिंग
सस्पेंशन रियर सेमी – एलिप्टीकल लिफ स्प्रिंग
चाकं आणि टायर
टायर 145आर12 एलटी 8पीआर रेडिअल ट्यूबलेस टायर
वाहन परिमाण (एमएम)
लांबी 4075
रुंदी 1500
उंची 1850
व्हीलबेस 2250
फ्रंट ट्रॅक -
रियर ट्रॅक -
ग्राउंड क्लीअरन्स 160
किमान टीसीआर 4625
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू 1630
पेलोड 640
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री -
बॅटरी ऊर्जा (kWh) -
आयपी रेटिंग -
सर्टिफाईड रेंज -
स्लो चार्जिंग वेळ -
फास्ट चार्जिंग वेळ -
कामगिरी
ग्रेडेबलिटी 35%
सिटींग आणि वॉरंटी
आसन D+1
वारंटी 2 वर्षे / 72000 किमी
बॅटरी वॉरंटी -

संबंधित वाहने

Tata Ace Gold Plus XL

एस गोल्ड प्लस एक्सएल

१९७५

जीडब्ल्यूव्ही

लागू नाही

इंधन टाकीची क्षमता

२ सिलेंडर, ७०० सीसी ... २ सिलेंडर, ७०० सीसी टीसी

इंजिन

Ace Gold Plus

टाटा एस गोल्ड +

१८१५ किलो

जीडब्ल्यूव्ही

३० लिटर्स

इंधन टाकीची क्षमता

७०२ सीसी

इंजिन

front_1

एस प्रो पेट्रोल

1460 किलो

जीडब्ल्यूव्ही

पेट्रोल - १० लिट ... पेट्रोल - १० लिटर

इंधन टाकीची क्षमता

694 सीसी

इंजिन

image_1

एस प्रो बाय-फ्यूएल

1535 किलो

जीडब्ल्यूव्ही

सीएनजी : 45 लिटर ... सीएनजी : 45 लिटर (1 सिलेंडर) + पेट्रोल : 5 लिटर

इंधन टाकीची क्षमता

694cc इंजिन

इंजिन