• छायाचित्र
    Intra_V10_-_01-removebg-preview(1)_0.png
  • Image
    Intra_V10_-_02-removebg-preview(1).png
  • Image
    Intra_V10_-_03-removebg-preview(1).png

इंट्रा व्ही10

टाटा इंट्रा ही पिकअपची रेंज टीएमएल’च्या नवीन ‘प्रीमियम टफ’ डिझाईन तत्त्वज्ञानावर तयार करण्यात आली आहे. हा पर्याय व्यापारी वाहनांकरिता असून समृद्धता आणि सुसंस्कृतपणाच्या वाढत्या पातळीला दृढता आणि विश्वासार्हतेसह एकत्रित करते. जे ग्राहक आपल्या वाहनांचा वापर मध्यम भार आणि मध्यम लीडच्या वापराकरिता करतात; अशा ग्राहकांसाठी इंट्रा व्ही10ची निर्मिती करण्यात आली आहे.

2120

जीडब्ल्यूव्ही

35 लिटर

इंधन टाकीची क्षमता

798 सीसी

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

STURDY AND ROBUST BUILD
  • मोठे लोडिंग क्षेत्र: 2512 मिमी x 1 603 मिमी (8.2 x 5.3 फूट)
  • 165 R 14 टायर (14-इंच रेडियल टायर)
  • माफक प्रमाणात जड आणि प्रचंड भार आणि विविध भूप्रदेशांसाठी योग्य

HIGH POWER
  • टाटा 2 सिलेंडर 0.08 लिटर डीआय इंजिन
  • 33 केडब्ल्यूची शक्ती @3750 आरपीएम (44.2 एचपी)
  • 110 एनएम टोर्क@1750 -2500 आरपीएम
  • उच्च संरचनात्मक ताकद, प्रमुख टिकाऊपणा आणि एनव्हीएचची निम्न पातळी

HIGH PERFORMANCE
  • लिफ स्प्रिंग सस्पेंशन 2 लिव्हज् फ्रंट (पॅराबॉलिक), 7 लिव्हज् रिअर
  • हाय ग्राऊंड क्लिअरन्स: खराब रस्त्यांच्या परिस्थितीतही स्थिरतेसाठी 175 मिमी
  • हाय ग्रेडेबिलिटी: उभट घाट रस्ते आणि फ्लायओव्हरवरील सहज प्रवासासाठी 32%

BIG ON COMFORT
  • केबिनमध्ये चालायला रुंद जागा: चालक+2 आसन व्यवस्था
  • इलेक्ट्रिक पॉवर असलेले स्टेअरिंग
  • उच्च कुशलताः 4750 एमएम लहान गोल फिरणारा परीघ
  • शहरी वाहतुकीसाठी अतिशय सोपे किंवा लांबचे अंतर

HIGH SAVINGS
  • गिअर शिफ्ट अॅडव्हायजर
  • इको शिफ्ट
  • उच्च इंधन कार्यक्षमता: दोन ड्रायव्हिंग पर्याय इको आणि नॉर्मल
  • मोठी बचत: अल्प देखभाल खर्च आणि सरासरी दीर्घायुष्य

HIGH PROFITS
  • हाय टर्नआराऊंड टाइम: मोठ्या महसुलाची खातरजमा करण्यासाठी अधिक प्रवासी फेऱ्या
  • मध्यम प्रमाणातील भार आणि मुख्य वापराकरिता साजेशी असलेली निर्मिती

 TATA ADVANTAGE
  • 3 वर्षांची वॉरंटी / 100000 किमी (जे अगोदर होईल ते)
  • 24 तास टोल-फ्री हेल्पलाइन क्र. (1800 209 7979)
  • मन:शांती: टाटा समर्थ आणि संपूर्ण सेवा पॅकेज
इंजिन
प्रकार प्रकार 2 सिलेंडर, 0.8लिटर डीआय इंजिन
पॉवर पॉवर 33केडब्ल्यू @3750 आरपीएम (44.2 एचपी)
टॉर्क 110 एनएम @ 1750-2500 आरपीएम
ग्रेडेबलिटी 32%
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार जीबीएस 65 सिंक्रोमेश 5एफ + 1आर
स्टीयरिंग इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग
कमाल वेग ताशी 80 किमी/प्रति तास
ब्रेक्स
ब्रेक्स फ्रंट – डिस्क ब्रेक; रिअर – ड्रम ब्रेक
पुनरुत्पादक ब्रेक -
सस्पेंशन फ्रंट पॅराबोलिक लिफ स्प्रिंग – 2 लिव्हज्
सस्पेंशन रियर सेमी एलिप्टीकल लिफ स्प्रिंग – 7 लिव्हज्
चाकं आणि टायर
टायर टायर आकार/प्रकार165 आर14 एलटी
वाहन परिमाण (एमएम)
लांबी 4282
रुंदी 1639
उंची 1921
व्हीलबेस 2250
फ्रंट ट्रॅक -
रियर ट्रॅक -
ग्राउंड क्लीअरन्स 175
किमान टीसीआर 4750
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू 2120
पेलोड 1000
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री -
बॅटरी ऊर्जा (kWh) -
आयपी रेटिंग -
सर्टिफाईड रेंज -
स्लो चार्जिंग वेळ -
फास्ट चार्जिंग वेळ -
कामगिरी
ग्रेडेबलिटी 32%
सिटींग आणि वॉरंटी
आसन -
वारंटी -
बॅटरी वॉरंटी -

Applications

संबंधित वाहने

Tata Intra V10

इंट्रा व्ही10

2120

जीडब्ल्यूव्ही

35 लिटर

इंधन टाकीची क्षमता

798 सीसी

इंजिन

Tata Intra V20

इंट्रा व्ही20

2265

जीडब्ल्यूव्ही

35/5 L CNG Cylin ... 35/5 L CNG Cylinder Capacity- 80 L(45L+35L)

इंधन टाकीची क्षमता

1199 cc

इंजिन

Image V70 Gold right I

Intra V70 Gold

3490 kg

जीडब्ल्यूव्ही

35 L

इंधन टाकीची क्षमता

1497 cc

इंजिन

Tata Intra V20 Gold

इंट्रा व्ही20 गोल्ड

2550 किग्रा

जीडब्ल्यूव्ही

पेट्रोल फ्यूल टै ... पेट्रोल फ्यूल टैंक - 35ली / 5ली सीएनजी सिलेंडर - 110ली (45ली + 35ली और 30ली)

इंधन टाकीची क्षमता

1199 CC NGNA CNG Eng ... 1199 CC NGNA CNG Engine

इंजिन

NEW LAUNCH
Tata Ace New Launch