एस डिझेल
टाटा एस डिझेलमध्ये टर्बोचार्ज 2 सिलेंडर 702 सीसी इंजिन 14.7 केडब्ल्यू (20 एचपी) कमाल पॉवर आणि 45 एनएम कमाल टोर्क असते. एस हे वाहन त्याच्या सामान वाहून नेण्याची उच्च क्षमता, कमीत-कमी देखभाल आणि उच्च इंधन कार्यक्षमतेकरिता ओळखले जाते. या वाहनात उपलब्ध करून देण्यात आलेले अपग्रेडेड केबिन वाढीव सुरक्षा, अधिक आराम आणि सर्वोत्तम वाहतुकीची हमी देत कमाल उत्पादन कामगिरी बजावते.
1675 किलो
जीडब्ल्यूव्ही
30 L
इंधन टाकीची क्षमता
702 cc
इंजिन
Applications
संबंधित वाहने
एस प्रो पेट्रोल
1460 किलो
जीडब्ल्यूव्ही
पेट्रोल - १० लिट ... पेट्रोल - १० लिटर
इंधन टाकीची क्षमता
694 सीसी
इंजिन
एस प्रो बाय-फ्यूएल
1535 किलो
जीडब्ल्यूव्ही
सीएनजी : 45 लिटर ... सीएनजी : 45 लिटर (1 सिलेंडर) + पेट्रोल : 5 लिटर
इंधन टाकीची क्षमता
694cc इंजिन
इंजिन
टाटा एस फ्लेक्स फ्ल्यूएल
1460
जीडब्ल्यूव्ही
26 लिटर्स
इंधन टाकीची क्षमता
694सीसी, 2 सिलेंडर, ... 694सीसी, 2 सिलेंडर, गॅसोलिन इंजिन
इंजिन
NEW LAUNCH








