• Image
    1
  • Image
    2
  • Image
    3

एस सीएनजी 2.0(बाय-फ्यूएल)

एस सीएनजी 2.0 (बाय-फ्यूएल) ही टाटा एस प्लॅटफॉर्मवर मिनी-ट्रक बाय-फ्यूएल म्हणून प्रसिद्ध आहे. हे वाहन सर्वात यशस्वी आणि मोठ्या प्रमाणावर स्वीकारण्यात आले आहे. एस सीएनजी 2.0 (बाय-फ्यूएल) किंवा एस बाय-फ्यूएल सीएनजी आणि पेट्रोलसह काम करण्याचा दुहेरी फायदा देते. इतकेच नव्हे तर ते थेट सीएनजीवर कोल्ड-स्टार्ट देखील सुरू करता येते.

1790

जीडब्ल्यूव्ही

सीएनजी : 70लिटर (12 ... सीएनजी : 70लिटर (12 किलो) + पेट्रोल 5लिटर

इंधन टाकीची क्षमता

694सीसी बाय-फ्यू ... 694सीसी बाय-फ्यूएल (सीएनजी + पेट्रोल) (275 एमपीएफआय बाय-फ्यूएल04)

इंजिन

चांगले मायलेज आणि उत्तम पिकअपसोबत अधिक उत्पन्न कमवा

 POWER & PICKUP
  • उच्च शक्ती: 22 केडब्ल्यू शक्ती उच्च वेगाकरिता
  • उच्च पिकअप: 55 एनएम पिकअप वेगवान प्रवासी फेऱ्यांसाठी

MILEAGE
  • इंधन कार्यक्षम 2 सिलेंडर 694सीसी बाय-फ्यूएल इंजिन
  • उच्च मायलेजकरिता गिअर शिफ्ट अॅडव्हायजर

CONVENIENCE
  • केबिन वैशिष्ट्य – ड्रायव्हरच्या आरामदायक प्रवासाकरिता सपाट आसन व्यवस्था
  • अतिरिक्त सुरक्षेकरिता शक्तिशाली प्रकाश देणारे हेड लाइट
  • फारसे प्रयत्न न लागणारे पेंडंट प्रकारातील एक्सलरेटर, ब्रेक आणि क्लच पेडल
  • हेड रेस्टसह आसन व्यवस्था आणि प्रशस्त लेग रूम
  • कमी प्रयत्न लागणारे स्टेअरिंग व्हील
  • एर्गोनॉमिक गिअर शिफ्ट लिव्हर आणि नॉब क्लिअर व्ह्यू इंस्ट्रूमेंट क्लस्टर

PAYLOAD
  • 2520 एमएम लॉंग बॉडी
  • उच्च लोडॅबलिटीमुळे फ्रंट आणि रिअर लिफ स्प्रिंग सस्पेंशन
  • 800 किलो उच्च पेलोड

LOW MAINTEINANCE
  • प्रदीर्घ वाहन आयुर्मानाकरिता हेवी डयूटी चेसिस
  • कमी दुरुस्ती खर्चाकरिता लिफ स्प्रिंग सस्पेंशन

HIGH PROFITS
  • 12 किलो सीएनजी सिलेंडर +5लिटर पेट्रोल इंधन टाकी संपूर्ण मन:शांती
  • 2520 एमएम लॉंग लोड बॉडीसह 16% अधिक लोडिंग स्पेस
  • ऑप्टीमाइज्ड 2 सिलेंडर इंजिनसह उच्च मायलेज
इंजिन
प्रकार 4 स्ट्रोक, वॉटर कूल्ड, मल्टीपॉइंट गॅस इंजेक्शन, कार्यतत्पर सीएनजी इंजिन
पॉवर 30 एचपी (22 केडब्ल्यू) @ 4000 आरपीएम; सीएनजी : 25 एचपी ( 18.3 केडब्ल्यू ) @ 4000 आरपीएम
टॉर्क पेट्रोल : 55 एनएम @ 2500 आरपीएम; सीएनजी : 49-50 एनएम @ 2500 आरपीएम
ग्रेडेबलिटी 27.5 % (सीएनजी मोड) 34.5% (पेट्रोल मोड)
क्लच आणि ट्रान्समिशन
गियर बॉक्स प्रकार जीबीएस 65- 5/6.31
स्टीयरिंग मॅन्यूअल 27.9-30.4(वेरीएबल रेशिओ); 380एमएम डाय
कमाल वेग ताशी 70 केएमपीएच
ब्रेक्स
ब्रेक्स फ्रंट – डिस्क ब्रेक; रिअर – ड्रम ब्रेक
पुनरुत्पादक ब्रेक -
सस्पेंशन फ्रंट रिजीड एक्सलसह पॅराबॉलिक लिफ स्प्रिंग
सस्पेंशन रियर लाईव्ह एक्सलसह सेमी-एलिप्टीकल लिफ स्प्रिंग
चाकं आणि टायर
टायर 145 आर12 एलटी 8पीआर रेडियल (ट्यूबलेस प्रकार)
वाहन परिमाण (एमएम)
लांबी 4075
रुंदी 1500
उंची 1840
व्हीलबेस 2250
फ्रंट ट्रॅक 1300
रियर ट्रॅक 1320
ग्राउंड क्लीअरन्स 160
किमान टीसीआर -
वजन (किलो)
जीव्हीडब्ल्यू 1790
पेलोड सीएलबी-800
बॅटरी
बॅटरी केमेस्ट्री -
बॅटरी ऊर्जा (kWh) -
आयपी रेटिंग -
सर्टिफाईड रेंज -
स्लो चार्जिंग वेळ -
फास्ट चार्जिंग वेळ -
कामगिरी
ग्रेडेबलिटी 27.5 % (सीएनजी मोड) 34.5% (पेट्रोल मोड)
सिटींग आणि वॉरंटी
आसन D+1
वारंटी 3 वर्षे / 72000 किमी
बॅटरी वॉरंटी -

Applications

संबंधित वाहने

Ace Gold Plus

TATA ACE GOLD +

1815 kg

जीडब्ल्यूव्ही

30 L

इंधन टाकीची क्षमता

702 cc

इंजिन

front_1

एस प्रो पेट्रोल

1460 किलो

जीडब्ल्यूव्ही

पेट्रोल - १० लिट ... पेट्रोल - १० लिटर

इंधन टाकीची क्षमता

694 सीसी

इंजिन

image_1

एस प्रो बाय-फ्यूएल

1535 किलो

जीडब्ल्यूव्ही

सीएनजी : 45 लिटर ... सीएनजी : 45 लिटर (1 सिलेंडर) + पेट्रोल : 5 लिटर

इंधन टाकीची क्षमता

694cc इंजिन

इंजिन

Tata Ace Gold CNG Plus

एस गोल्ड सीएनजी प्लस

1630

जीडब्ल्यूव्ही

05लिटर (35लिटर + ... 05लिटर (35लिटर + 35लिटर + 35लिटर)

इंधन टाकीची क्षमता

2 सिलेंडर 694सीसी

इंजिन